GOLD FESTIVAL CONTINUES

To Book your Order/Ornament


Call Now

 //  पितृपंधरवडा व सोनं खरेदी // 

पितृपंधरवड्यात कोणतीही नवीन खरेदी अथवा नवीन गोष्टींची सुरुवात केली जात नाही, पण जर बुध्दीचा वापर करून बघितले तर आपले पितर म्हणजे आपले  मुळ आहेत. जसे झाडाच्या मुळाला पाणी खत घातले कि फांदी, पाने, फळांना आवश्यक ऊर्जा पोहोचते त्याप्रमाणेच आपल्या पुर्वजांचे प्रेमाने स्मरण केले व त्यांच्यासाठी प्रार्थना अथवा विधी केली तर त्यांना ऊर्जा प्राप्त होते  व आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये पुर्वी घरामध्ये जसे देवघर होते तसे पितरांचे पण विशिष्ट स्थान घरामध्ये  महत्वपुर्ण होते. परंतु जसजसे आपली ही प्रथा विस्मरणात गेली, घरे छोटी झाली, लोकांचे प्रेमळपणा व ऐकत्र येऊन सण साजरे करण्याची वृत्ती  कमी होत गेला व सगळे विधी सोपस्कार बंद केले गेले व तसे मनुष्याला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. म्हणुन आपण गेले काही वर्ष पितरांना नैवेद्य ठेवुन त्यांच्यासाठी ऐकञित प्रार्थना करण्यास सुरुवात केली तसे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळत गेली आहे व जे प्रामाणिकपणे करत आहेत त्यानां त्याची प्रचिती आली आहे.
पितृपंधरवडा मध्ये सोने खरेदी चे प्रयोजन पाहू.
सोने हा धातु अतिशय उच्चतम ऊर्जेचा स्ञोत आहे त्यामुळे याला God ‘s  partical  मानले आहे ज्यामधे हिलिंग ऐनर्जी आहे जी आपले शरीर व कर्म हिल करण्याची क्षमता आहे याला Golden light thearpy म्हणतात. उच्च अध्यात्मिक ऊर्जा सुध्दा या Golden energy ला मानतात. Golden energy  breathing wear and tear energy field करते
जेव्हा या पितृपंधरवड्यात आपण पितरांचा आशिर्वाद म्हणुन सोने खरेदी करतो तेव्हा हा उर्जात्मक धातु पितरांचे dimension व आपल्यामध्ये ऐक bridge तयार करतो व ऊर्जा देवाणघेवणाचे साधन बनतो
हा धातु त्यांचे आशीर्वाद म्हणुन देवाह्र्यात ठेवा व जेव्हा वापरायचा असेल तेव्हा परिधान करा व परिधान करताना त्यांच्या आशीर्वादाचे स्मरण करा व त्यानंतर आपल्यामधे होणारे सकारात्मक बदल बघु शकता.
तसेच आपल्या जीवनातील आर्थिक शारीरिक अडचणीत होणारा सकारात्मक बदल अनुभवु शकता.
सोने खरेदी करताना फक्त स्वतः च्या फायद्याचा विचार करणार्यांकडुन खरेदी करू नका जे लोकांच्या भल्याचा विचार करतात व जे सोने विकण्यात उद्देश शुद्ध ठेवतात अशाच ठिकाणाकडुन सोनं खरेदी करा.
कारण सोन्यामध्ये उद्देशाची ऊर्जा जास्त काम करते. म्हणुन शुध्द व तुमच्या भल्याचा विचार करणार्या कडुनच खरेदी करा.
धन्यवाद.

टीप : तुम्हाला सोन्याचे दागिने खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी जगदीश युनिव्हर्सल ज्वेलर्सने घडणावळ या कालावधीसाठी कमी केली आहे.

Our Design Catalog

Earrings, Tops & Bali


Download Now

Mangalsutra, Mala & Har


Download Now

Necklace, Set & Rani Har


Download Now

Rings & Bangles


Download Now